S M L

माजी मंत्री गोपाल कांडांचे अखेरीस समर्पण

18 ऑगस्टहरियाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा हे आज अखेर पोलिसांना शरण आले. त्यांच्या कार्यालयातली कर्मचारी गीतिका शर्मा हिच्या आत्महत्येला जबाबदार धरुन कांडावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात ते मुख्य आरोपी आहेत. पोलिसांना कांडा शरण आल्यानंतर त्यांना दिल्लीच्या कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांची रवानगी 13 दिवसांच्या पोलीस कोठडीत केलीय. कोर्टातल्या सुनावणीनंतर कांडा यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 18, 2012 03:51 PM IST

माजी मंत्री गोपाल कांडांचे अखेरीस समर्पण

18 ऑगस्ट

हरियाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा हे आज अखेर पोलिसांना शरण आले. त्यांच्या कार्यालयातली कर्मचारी गीतिका शर्मा हिच्या आत्महत्येला जबाबदार धरुन कांडावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात ते मुख्य आरोपी आहेत. पोलिसांना कांडा शरण आल्यानंतर त्यांना दिल्लीच्या कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांची रवानगी 13 दिवसांच्या पोलीस कोठडीत केलीय. कोर्टातल्या सुनावणीनंतर कांडा यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2012 03:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close