S M L

गुलाबराव देवकरांच्या जामिनीवर 25 सप्टेंबरला सुनावणी

21 ऑगस्टजळगांव घरकुल घोटाळा प्रकरणी गुलाबराव देवकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. देवकर यांच्या जामीन प्रकरणी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाकडे मुदत वाढवून मागितली आहे. सुप्रीम कोर्टातली पुढची सुनावणी आता 25 सप्टेंबरला होणार आहे. मागिल महिन्यात घरकुल घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने देवकरांचा जामीन अर्ज रद्द केला. त्यामुळे देवकरांना अटक होण्याची शक्यता होती. कोर्टाच्या या निर्णयाविरुध्द देवकरांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने देवकरांना तात्पुरता दिलासा देत निर्णयाला स्थगिती दिली होती. आता राज्य सरकारने मुदत वाढवून घेतल्यामुळे देवकरांनी 25 सप्टेंबरपर्यंत दिलासा मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 21, 2012 08:24 AM IST

गुलाबराव देवकरांच्या जामिनीवर 25 सप्टेंबरला सुनावणी

21 ऑगस्ट

जळगांव घरकुल घोटाळा प्रकरणी गुलाबराव देवकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. देवकर यांच्या जामीन प्रकरणी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाकडे मुदत वाढवून मागितली आहे. सुप्रीम कोर्टातली पुढची सुनावणी आता 25 सप्टेंबरला होणार आहे. मागिल महिन्यात घरकुल घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने देवकरांचा जामीन अर्ज रद्द केला. त्यामुळे देवकरांना अटक होण्याची शक्यता होती. कोर्टाच्या या निर्णयाविरुध्द देवकरांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने देवकरांना तात्पुरता दिलासा देत निर्णयाला स्थगिती दिली होती. आता राज्य सरकारने मुदत वाढवून घेतल्यामुळे देवकरांनी 25 सप्टेंबरपर्यंत दिलासा मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2012 08:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close