S M L

चंद्रपुरात 4 वीज संच बंद, लोडशेडिंग वाढणार ?

20 ऑगस्टविदर्भात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील चार संच बंद पडली आहे. गेल्या दोन दिवसांत चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे कोळशाचा साठा ओला झाला असून त्यामुळे इथे वीजनिमिर्ती होऊ शकत नाही. संच बंद पडल्यामुळे याचा फटका इतर जिल्ह्याना बसण्याची शक्यता आहे. यामुळे लोडशेडिंगमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 20, 2012 02:54 PM IST

चंद्रपुरात 4 वीज संच बंद, लोडशेडिंग वाढणार ?

20 ऑगस्ट

विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील चार संच बंद पडली आहे. गेल्या दोन दिवसांत चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे कोळशाचा साठा ओला झाला असून त्यामुळे इथे वीजनिमिर्ती होऊ शकत नाही. संच बंद पडल्यामुळे याचा फटका इतर जिल्ह्याना बसण्याची शक्यता आहे. यामुळे लोडशेडिंगमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2012 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close