S M L

पिंपरीत अतिक्रमण मोहिमेविरुध्द महायुती रस्त्यावर

23 ऑगस्टपिंपरी - चिंचवड महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप, शिवसेना, रिपाई युती आज अतिक्रमण मोहीमेविरुध्द मोर्चा काढला. विशेष म्हणजे या मोर्चात मनसेही सहभागी झाली होती. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सुमारे दीड लाख अनधिकृत बांधकामे आहेत. महापालिका प्रशासनातर्फे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू आहे. महापालिका हद्दीतली अनधिकृत बांधकामं पाडावी, या भूमिकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पाठिंबा दिला. अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 23, 2012 10:58 AM IST

पिंपरीत अतिक्रमण मोहिमेविरुध्द महायुती रस्त्यावर

23 ऑगस्ट

पिंपरी - चिंचवड महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप, शिवसेना, रिपाई युती आज अतिक्रमण मोहीमेविरुध्द मोर्चा काढला. विशेष म्हणजे या मोर्चात मनसेही सहभागी झाली होती. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सुमारे दीड लाख अनधिकृत बांधकामे आहेत. महापालिका प्रशासनातर्फे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू आहे. महापालिका हद्दीतली अनधिकृत बांधकामं पाडावी, या भूमिकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पाठिंबा दिला. अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2012 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close