S M L

निधी अभावी विश्व साहित्य संमेलन रद्द होण्याच्या वाटेवर

24 ऑगस्टचौथ्या विश्व साहित्य संमेलनावर अनिश्चिततेचं सावट आहे. टोरंटो येथे हे साहित्य संमेलन भरणार होतं. पण खर्चाचा मेळ साधत नसल्याने हे संमेलन रद्द होण्याची शक्यता आहे. याबाबत आज पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे. संध्याकाळपर्यंत संमेलनाबाबत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 24, 2012 11:41 AM IST

निधी अभावी विश्व साहित्य संमेलन रद्द होण्याच्या वाटेवर

24 ऑगस्ट

चौथ्या विश्व साहित्य संमेलनावर अनिश्चिततेचं सावट आहे. टोरंटो येथे हे साहित्य संमेलन भरणार होतं. पण खर्चाचा मेळ साधत नसल्याने हे संमेलन रद्द होण्याची शक्यता आहे. याबाबत आज पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे. संध्याकाळपर्यंत संमेलनाबाबत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2012 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close