S M L

परभणीत सरकारच्या पुतळ्यांचे 'स्वाभिमानी'कडून दहन

23 ऑगस्टपरभणीमध्ये राज्य शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दहन केलं गेलं. शासनाकडून फक्त जिंतूर तालुक्याचाच समावेश दुष्काळग्रस्त जाहीर केल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य शासनाचाच पुतळा दहन करत पूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली आहे. तर परभणी जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यात 50 टक्के पेक्षा जास्त पावसाची नोंद दाखवली तर त्यांना 1 लाख रूपयाचे बक्षीस ही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जाहीर करण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 23, 2012 04:02 PM IST

परभणीत सरकारच्या पुतळ्यांचे 'स्वाभिमानी'कडून दहन

23 ऑगस्ट

परभणीमध्ये राज्य शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दहन केलं गेलं. शासनाकडून फक्त जिंतूर तालुक्याचाच समावेश दुष्काळग्रस्त जाहीर केल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य शासनाचाच पुतळा दहन करत पूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली आहे. तर परभणी जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यात 50 टक्के पेक्षा जास्त पावसाची नोंद दाखवली तर त्यांना 1 लाख रूपयाचे बक्षीस ही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जाहीर करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2012 04:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close