S M L

लान्स आर्मस्ट्राँगची सर्व जेतेपद रद्द

24 ऑगस्टकॅन्सरवर मात करुन टूर दी फ्रान्स ही जगातली सर्वात खडतर मानली जाणारी सायकलिंग स्पर्धा तब्बल सात वेळा जिंकणारा लान्स आर्मस्ट्राँग नव्या वादात अडकला आहे. उत्तेजक चाचणीस नकार दिल्याने अमेरिका उत्तेजक द्रव्य विरोधी संस्था अर्थात USADA नं आर्मस्ट्राँगची सर्व जेतेपद काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय स्पर्धात्मक सायकलिंगमध्येही त्याच्यावर आजन्म बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. आर्मस्ट्राँगने 1999 ते 2005 या कालावधीत टूर दी फ्रान्सवर वर्चस्व राखत तब्बल 7 वेळा जेतेपदं पटकावलंय. पण या कामगिरीनंतर त्याच्यावर उत्तेजक द्रव्य घेतल्याचा आरोप झाला होता. पण अशा आरोपांना उत्तर देण्यासाठी उत्तेजक चाचणी करण्याची मला गरज नाही असं सांगत आर्मस्ट्राँगने यूएसएडीएचे आरोप फेटाळले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 24, 2012 11:45 AM IST

लान्स आर्मस्ट्राँगची सर्व जेतेपद रद्द

24 ऑगस्ट

कॅन्सरवर मात करुन टूर दी फ्रान्स ही जगातली सर्वात खडतर मानली जाणारी सायकलिंग स्पर्धा तब्बल सात वेळा जिंकणारा लान्स आर्मस्ट्राँग नव्या वादात अडकला आहे. उत्तेजक चाचणीस नकार दिल्याने अमेरिका उत्तेजक द्रव्य विरोधी संस्था अर्थात USADA नं आर्मस्ट्राँगची सर्व जेतेपद काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय स्पर्धात्मक सायकलिंगमध्येही त्याच्यावर आजन्म बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. आर्मस्ट्राँगने 1999 ते 2005 या कालावधीत टूर दी फ्रान्सवर वर्चस्व राखत तब्बल 7 वेळा जेतेपदं पटकावलंय. पण या कामगिरीनंतर त्याच्यावर उत्तेजक द्रव्य घेतल्याचा आरोप झाला होता. पण अशा आरोपांना उत्तर देण्यासाठी उत्तेजक चाचणी करण्याची मला गरज नाही असं सांगत आर्मस्ट्राँगने यूएसएडीएचे आरोप फेटाळले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2012 11:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close