S M L

मुंबईत गणेशोत्सवावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर

23 ऑगस्टगणेशोत्सवा दरम्यान मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या उपायोजना करण्यात येणार आहेत. दादर टीटी ते लालबाग चा राजा या रस्त्यावर गणेशोत्सवाच्या 11 दिवसाच्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांतर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बृहनमुंबई सार्वजनिक गमेशोत्सव समन्वय समिती आणि मुंबई शहराचे पालक मंत्री जयंत पाटील यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 23, 2012 04:28 PM IST

मुंबईत गणेशोत्सवावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर

23 ऑगस्ट

गणेशोत्सवा दरम्यान मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या उपायोजना करण्यात येणार आहेत. दादर टीटी ते लालबाग चा राजा या रस्त्यावर गणेशोत्सवाच्या 11 दिवसाच्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांतर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बृहनमुंबई सार्वजनिक गमेशोत्सव समन्वय समिती आणि मुंबई शहराचे पालक मंत्री जयंत पाटील यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2012 04:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close