S M L

कलमाडींविरोधात सीबीआयकडून एफआयआर दाखल

23 ऑगस्टकॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडींविरोधात सीबीआयने आणखी एक एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे कलमाडींना अजून एक धक्का बसला आहे. स्वीस कंपनीला विना लिलाव कंत्राट दिल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आलंय. त्यानंतर हा एफआयआरदाखल करण्याता आला आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्या संदर्भात महाराष्ट्र कॅडरच्या एका आयएएस अधिकार्‍याच्ें नावही या एफआयआरमध्ये आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 23, 2012 05:47 PM IST

कलमाडींविरोधात सीबीआयकडून एफआयआर दाखल

23 ऑगस्ट

कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडींविरोधात सीबीआयने आणखी एक एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे कलमाडींना अजून एक धक्का बसला आहे. स्वीस कंपनीला विना लिलाव कंत्राट दिल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आलंय. त्यानंतर हा एफआयआरदाखल करण्याता आला आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्या संदर्भात महाराष्ट्र कॅडरच्या एका आयएएस अधिकार्‍याच्ें नावही या एफआयआरमध्ये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2012 05:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close