S M L

ठाण्यात तीन कोटींचा गुटखा जप्त

24 ऑगस्टठाणे जिल्हातील तलासरी परिसरात तब्बल तीन कोटी रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सिल्वासाहून चोरट्या मार्गाने गुटखा साठा मुंबईला येणार असल्याची माहिती तलासरी पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिसांनी धुंदलवाडी चेकपोस्टवर गुटख्यानं भरलेले सहा टेम्पो पकडले आहे. 15 दिवसापुर्वी याच परिसरातून 70 लाखाचा गुटखा जप्त केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 24, 2012 01:59 PM IST

ठाण्यात तीन कोटींचा गुटखा जप्त

24 ऑगस्ट

ठाणे जिल्हातील तलासरी परिसरात तब्बल तीन कोटी रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सिल्वासाहून चोरट्या मार्गाने गुटखा साठा मुंबईला येणार असल्याची माहिती तलासरी पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिसांनी धुंदलवाडी चेकपोस्टवर गुटख्यानं भरलेले सहा टेम्पो पकडले आहे. 15 दिवसापुर्वी याच परिसरातून 70 लाखाचा गुटखा जप्त केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2012 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close