S M L

चौथे विश्व साहित्य संमेलन अखेरीस रद्द

25 ऑगस्टचौथं विश्व मराठी साहित्य संमेलन अखेर रद्द झालंय. टोरंटोमध्ये हे संमेलन होणार होतं. मात्र तिकिटांच्या घोळामुळे हे संमेलन आता रद्द होतंय. तिथं होणार्‍या संमेलनाचे अध्यक्ष रानकवी ना. धों. महानोर आहेत. महानोर यांच्यासह साहित्य महामंडळाचे काही पदाधिकारी अशी केवळ सहा तिकिटंच त्यांना पाठवण्यात आली आहेत. या संमेलनासाठी 40 जणं जाणार होते. पण इतर 34 जणांची तिकिटं मिळाली नसल्याने त्यांच्याशिवाय आम्ही जाणार नाही अशी भूमिका अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी घेतलीय. त्यामुळे टोरंटो इथं होणार्‍या या संमेलन दुसर्‍यांदा रद्द होण्याची नामुष्की ओढली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 25, 2012 09:31 AM IST

चौथे विश्व साहित्य संमेलन अखेरीस रद्द

25 ऑगस्ट

चौथं विश्व मराठी साहित्य संमेलन अखेर रद्द झालंय. टोरंटोमध्ये हे संमेलन होणार होतं. मात्र तिकिटांच्या घोळामुळे हे संमेलन आता रद्द होतंय. तिथं होणार्‍या संमेलनाचे अध्यक्ष रानकवी ना. धों. महानोर आहेत. महानोर यांच्यासह साहित्य महामंडळाचे काही पदाधिकारी अशी केवळ सहा तिकिटंच त्यांना पाठवण्यात आली आहेत. या संमेलनासाठी 40 जणं जाणार होते. पण इतर 34 जणांची तिकिटं मिळाली नसल्याने त्यांच्याशिवाय आम्ही जाणार नाही अशी भूमिका अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी घेतलीय. त्यामुळे टोरंटो इथं होणार्‍या या संमेलन दुसर्‍यांदा रद्द होण्याची नामुष्की ओढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2012 09:31 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close