S M L

'टोरंटोत संमेलन झालं तर ते अनधिकृतच'

28 ऑगस्टटोरंटो येथील चौथ्या विश्व साहित्य संमेलन रद्द झाल्याचं मागिल शनिवारी जाहीर करण्यात आलं होतं. या संमेलनला साहित्यिक आणि साहित्य मंडळाचे, पदाधिकारी जाणार नाहीत. तरीही संमेलन झालंच तर ते अनधिकृत असेल अशी माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातून टोरंटोला जाणार्‍या विमानाची तिकीटं मिळत नसल्यानं साहित्यिक जाणार नाहीत. संमेलनाच्या तारखांचा फेरविचार करुन सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात संमेलनाचं आयोजन करावं असा प्रस्ताव साहित्य महामंडळाने आयोजकांकडे ठेवला होता. मात्र आयोजकांना नियोजित तारखांनाच संमेलन होणारचं असं सांगितलं. आयबीएन लोकमतशी बोलताना आयोजक लीना देवधरे यांनी संमेलन साहित्यिकांविना झालं तरी चालेल अशी भुमिका घेतलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2012 11:36 AM IST

'टोरंटोत संमेलन झालं तर ते अनधिकृतच'

28 ऑगस्ट

टोरंटो येथील चौथ्या विश्व साहित्य संमेलन रद्द झाल्याचं मागिल शनिवारी जाहीर करण्यात आलं होतं. या संमेलनला साहित्यिक आणि साहित्य मंडळाचे, पदाधिकारी जाणार नाहीत. तरीही संमेलन झालंच तर ते अनधिकृत असेल अशी माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातून टोरंटोला जाणार्‍या विमानाची तिकीटं मिळत नसल्यानं साहित्यिक जाणार नाहीत. संमेलनाच्या तारखांचा फेरविचार करुन सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात संमेलनाचं आयोजन करावं असा प्रस्ताव साहित्य महामंडळाने आयोजकांकडे ठेवला होता. मात्र आयोजकांना नियोजित तारखांनाच संमेलन होणारचं असं सांगितलं. आयबीएन लोकमतशी बोलताना आयोजक लीना देवधरे यांनी संमेलन साहित्यिकांविना झालं तरी चालेल अशी भुमिका घेतलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2012 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close