S M L

राजस्थानला पुराचा फटका

25 ऑगस्टराजस्थानमध्ये निसर्गाचा कोप सुरुच आहे. या वर्षांच्या सुरुवातीला दुष्काळाला तोंड देणार्‍या राजस्थानला आता पुराचा सामना करावा लागत आहे. राजस्थानातील अनेक भागाला पुराचा फटका बसला आहे. यात राजधानी जयपूरचाही समावेश आहे. अतिवृष्टीमुळे आत्तापर्यंत 33 जणांना प्राण गमवावे लागलेत. जयपूर आणि सिकारमध्ये लष्कराची मदत घेण्यात येतेय. झुंजझुंनू, चुरू, ढोलपूर, भारतपूर, कोराली आणि दौसा या जिल्ह्यांनाही पावसाचा फटका बसलाय. हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. अनेक शहरांमध्ये पाणी भरलेलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 25, 2012 01:04 PM IST

राजस्थानला पुराचा फटका

25 ऑगस्ट

राजस्थानमध्ये निसर्गाचा कोप सुरुच आहे. या वर्षांच्या सुरुवातीला दुष्काळाला तोंड देणार्‍या राजस्थानला आता पुराचा सामना करावा लागत आहे. राजस्थानातील अनेक भागाला पुराचा फटका बसला आहे. यात राजधानी जयपूरचाही समावेश आहे. अतिवृष्टीमुळे आत्तापर्यंत 33 जणांना प्राण गमवावे लागलेत. जयपूर आणि सिकारमध्ये लष्कराची मदत घेण्यात येतेय. झुंजझुंनू, चुरू, ढोलपूर, भारतपूर, कोराली आणि दौसा या जिल्ह्यांनाही पावसाचा फटका बसलाय. हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. अनेक शहरांमध्ये पाणी भरलेलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2012 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close