S M L

जामसांडेकर खून प्रकरणी अरुण गवळीला आज शिक्षा सुनावणार

25 ऑगस्टअंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलं आहे. सेशन कोर्टात त्याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. या खटल्यातील 15 आरोपींपैकी अरुण गवळीसह 12 जणांना विशेष मोक्का कोर्टाने दोषी ठरवलं आहे. तर 3 जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 2006 मध्ये जामसांडेकर यांचा खून करण्यात आला होता. अरुण गवळी याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचं हिमांशू रॉय यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2012 09:46 AM IST

जामसांडेकर खून प्रकरणी अरुण गवळीला आज शिक्षा सुनावणार

25 ऑगस्ट

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलं आहे. सेशन कोर्टात त्याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. या खटल्यातील 15 आरोपींपैकी अरुण गवळीसह 12 जणांना विशेष मोक्का कोर्टाने दोषी ठरवलं आहे. तर 3 जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 2006 मध्ये जामसांडेकर यांचा खून करण्यात आला होता. अरुण गवळी याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचं हिमांशू रॉय यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2012 09:46 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close