S M L

संसदेचं कामकाज 30 तारखेपर्यंत तहकूब

28 ऑगस्टसलग सहाव्या दिवशीही संसदेतली कोंडी कायम आहे. आज सहाव्या दिवशीही विरोधकांनी कामकाज होऊ दिलं नाही. आज सकाळपासून दोनवेळा संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. आता संसदेचं कामकाज 30 तारखेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. दरम्यान, सरकारने ही कोंडी फोडण्यासाठी भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि शहानवाज हुसेन यांच्याशी चर्चा केली पण तोडगा निघाली नाही. तर सुषमा स्वराज यांनी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांचीही भेट घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2012 11:36 AM IST

संसदेचं कामकाज 30 तारखेपर्यंत तहकूब

28 ऑगस्ट

सलग सहाव्या दिवशीही संसदेतली कोंडी कायम आहे. आज सहाव्या दिवशीही विरोधकांनी कामकाज होऊ दिलं नाही. आज सकाळपासून दोनवेळा संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. आता संसदेचं कामकाज 30 तारखेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. दरम्यान, सरकारने ही कोंडी फोडण्यासाठी भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि शहानवाज हुसेन यांच्याशी चर्चा केली पण तोडगा निघाली नाही. तर सुषमा स्वराज यांनी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांचीही भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2012 11:36 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close