S M L

पुण्यात बाप्पांना निरोप देताना बँडपथकांवर बंदी ?

29 ऑगस्टयंदा पुण्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत कदाचित बँडपथकाचा आवाज हरपण्याची शक्यता आहे. बँडपथकांमध्ये संगीत वाद्यं ठेवणार्‍या गाडीवर पोलीस विभागाकडून बंदी घालण्यात येत आहे. बँडपथकांना गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे ऐन सिजनच्या वेळी पुण्यातील बँड चालक आणि मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुण्यातील फरासखाना आणि विश्राम बाग पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी पुण्यातील बॅड पथकातल्या दहाच्या वर गाड्या पोलीस स्टेशन मध्ये जमा केल्या आहेत. त्यामुळे बँड पथक कसं चालवायचं असा प्रश्न पुण्यातले बँड चालक आणि मालक संघाला पडला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2012 04:30 PM IST

पुण्यात बाप्पांना निरोप देताना बँडपथकांवर बंदी ?

29 ऑगस्ट

यंदा पुण्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत कदाचित बँडपथकाचा आवाज हरपण्याची शक्यता आहे. बँडपथकांमध्ये संगीत वाद्यं ठेवणार्‍या गाडीवर पोलीस विभागाकडून बंदी घालण्यात येत आहे. बँडपथकांना गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे ऐन सिजनच्या वेळी पुण्यातील बँड चालक आणि मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुण्यातील फरासखाना आणि विश्राम बाग पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी पुण्यातील बॅड पथकातल्या दहाच्या वर गाड्या पोलीस स्टेशन मध्ये जमा केल्या आहेत. त्यामुळे बँड पथक कसं चालवायचं असा प्रश्न पुण्यातले बँड चालक आणि मालक संघाला पडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2012 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close