S M L

सचिन,धोणी, विराटला आयसीसी पुरस्कारासाठी नॉमिनेशन

30 ऑगस्ट2012 या वर्षातल्या आयसीसी क्रिकेट ऍवॉर्डच्या नॉमिनेशनची आज घोषणा करण्यात आली. यात केवळ तीन भारतीय क्रिकेटपटूंना स्थान मिळवण्यात यश आलं आहे. वन डे क्रिकेटर ऑफ द इयरसाठी महेंद्रसिंग धोणी आणि विराट कोहलीला नॉमिनेशन मिळालंय. तर पिपल्स चॉईस विभागात सचिन तेंडुलकरचा समावेश आहे. टेस्ट क्रिकेटसाठीच्या नॉमिनेशनमध्ये एकाही भारतीय क्रिकेटपटूचा समावेश नाही. क्रिकेटर ऑफ द इयरसाठी दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला, वर्नान फिलँडर, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकेल क्लार्क आणि श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. टेस्ट क्रिकेटर ऑफ इयरसाठीही याच खेळाडूंमध्ये चुरस असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2012 03:23 PM IST

सचिन,धोणी, विराटला आयसीसी पुरस्कारासाठी नॉमिनेशन

30 ऑगस्ट

2012 या वर्षातल्या आयसीसी क्रिकेट ऍवॉर्डच्या नॉमिनेशनची आज घोषणा करण्यात आली. यात केवळ तीन भारतीय क्रिकेटपटूंना स्थान मिळवण्यात यश आलं आहे. वन डे क्रिकेटर ऑफ द इयरसाठी महेंद्रसिंग धोणी आणि विराट कोहलीला नॉमिनेशन मिळालंय. तर पिपल्स चॉईस विभागात सचिन तेंडुलकरचा समावेश आहे. टेस्ट क्रिकेटसाठीच्या नॉमिनेशनमध्ये एकाही भारतीय क्रिकेटपटूचा समावेश नाही. क्रिकेटर ऑफ द इयरसाठी दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला, वर्नान फिलँडर, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकेल क्लार्क आणि श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. टेस्ट क्रिकेटर ऑफ इयरसाठीही याच खेळाडूंमध्ये चुरस असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2012 03:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close