S M L

नांदेडमध्ये आणखी एका संशयिताला अटक

03 सप्टेंबरनांदेडमध्ये काल रविवारी रात्री उशिरा आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या आत 5 वर गेली आहे. एटीएसची दोन पथकं कसून तपास घेत आहे. याआधी शुक्रवारी 4 संशयित दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली होती. या चौघांना 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. या सर्व संशयितांना चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. मात्र आणखी 3 संशयित दहशतवादी फरार असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. 26/11 हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अबू जुंदलची सध्या चौकशी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या अटकेला महत्त्व आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2012 11:48 AM IST

नांदेडमध्ये आणखी एका संशयिताला अटक

03 सप्टेंबर

नांदेडमध्ये काल रविवारी रात्री उशिरा आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या आत 5 वर गेली आहे. एटीएसची दोन पथकं कसून तपास घेत आहे. याआधी शुक्रवारी 4 संशयित दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली होती. या चौघांना 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. या सर्व संशयितांना चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. मात्र आणखी 3 संशयित दहशतवादी फरार असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. 26/11 हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अबू जुंदलची सध्या चौकशी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या अटकेला महत्त्व आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2012 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close