S M L

गोंदियात एका काळवीटाची शिकार

01 सप्टेंबरकाळविटांच्या वाढत्या शिकारीला आळा घालण्यात गोंदिया वनविभागाला अपयश येतंय. आमगाव तालुक्यातील नंसरी मुंडीपार इथं अजून एका काळवीटाच्या शिकारीची घटना उजेडात आली आहे. जिल्हात गेल्या 3 महिन्यात 10 काळवीटांची शिकार करण्यात आली आहे. काळवीट शेड्यूल वनमध्ये मोडतात, आणि काही मोजक्याच ठिकाणी हा प्राणी आढळतो. पाण्याच्या शोधार्थ तळ्याकडे येणार्‍या काळवीटाची शिकार करण्याचा पॅटर्नचं शिकार्‍यांनी राबविला आहे. वनविभागाच्या या नाकर्तेपणावर वन्यप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 1, 2012 12:17 PM IST

गोंदियात एका काळवीटाची शिकार

01 सप्टेंबर

काळविटांच्या वाढत्या शिकारीला आळा घालण्यात गोंदिया वनविभागाला अपयश येतंय. आमगाव तालुक्यातील नंसरी मुंडीपार इथं अजून एका काळवीटाच्या शिकारीची घटना उजेडात आली आहे. जिल्हात गेल्या 3 महिन्यात 10 काळवीटांची शिकार करण्यात आली आहे. काळवीट शेड्यूल वनमध्ये मोडतात, आणि काही मोजक्याच ठिकाणी हा प्राणी आढळतो. पाण्याच्या शोधार्थ तळ्याकडे येणार्‍या काळवीटाची शिकार करण्याचा पॅटर्नचं शिकार्‍यांनी राबविला आहे. वनविभागाच्या या नाकर्तेपणावर वन्यप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2012 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close