S M L

वाघोली पार्टीतील तरुणांचा पोलिसांवरच आरोप

03 सप्टेंबरपुण्यात विनापरवाना पार्टी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरुण तरुणांनी पोलिसांवर आरोप केले आहे. पोलिसांनी केलेली कारवाई अयोग्य असून पोलिसांनी आम्हाला विनाकारण त्रास दिला असा आरोप या तरुणांनी केला आहे. वाघोली इथल्या हॉटेल माया क्लबमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू करणार्‍या 300 तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या कारवाई 9 लाख 80 हजार रुपयांची दारु जप्त करण्यात आली होती. या हॉटेलमध्ये दारु पिण्याला परवानगी नसताना इथं रात्री दोन वाजेपर्यंत ही पार्टी सुरू होती. असं पोलिसांनी सांगितलं होतं. हॉटेल माया क्लब पुण्यातल्याच एका पोलीस इन्स्पेक्टरच्या पत्नीच्या मालकीचं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2012 01:53 PM IST

वाघोली पार्टीतील तरुणांचा पोलिसांवरच आरोप

03 सप्टेंबर

पुण्यात विनापरवाना पार्टी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरुण तरुणांनी पोलिसांवर आरोप केले आहे. पोलिसांनी केलेली कारवाई अयोग्य असून पोलिसांनी आम्हाला विनाकारण त्रास दिला असा आरोप या तरुणांनी केला आहे. वाघोली इथल्या हॉटेल माया क्लबमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू करणार्‍या 300 तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या कारवाई 9 लाख 80 हजार रुपयांची दारु जप्त करण्यात आली होती. या हॉटेलमध्ये दारु पिण्याला परवानगी नसताना इथं रात्री दोन वाजेपर्यंत ही पार्टी सुरू होती. असं पोलिसांनी सांगितलं होतं. हॉटेल माया क्लब पुण्यातल्याच एका पोलीस इन्स्पेक्टरच्या पत्नीच्या मालकीचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2012 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close