S M L

पोलिसी कारवाईविरोधात केजरीवाल यांचे आंदोलन

03 सप्टेंबरअण्णा हजारे यांचे सहकारी अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, मनिष शिसोदिया यांनी आज दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन केलं. यावेळी केजरीवाल आणि त्यांच्या समर्थकांनी अटक करुन घेतली. 26 ऑगस्टच्या निदर्शनानंतर पोलिसांनी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यांवर खोट्या केसेस नोंदवल्यात असा आरोप केजरीवाल यांनी केला. आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस दररोज त्रास देत आहेत असा आरोपही त्यांनी केला. पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात आज केजरीवाल यांनी संसद परिसरात असलेल्या पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2012 08:14 AM IST

पोलिसी कारवाईविरोधात केजरीवाल यांचे आंदोलन

03 सप्टेंबर

अण्णा हजारे यांचे सहकारी अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, मनिष शिसोदिया यांनी आज दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन केलं. यावेळी केजरीवाल आणि त्यांच्या समर्थकांनी अटक करुन घेतली. 26 ऑगस्टच्या निदर्शनानंतर पोलिसांनी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यांवर खोट्या केसेस नोंदवल्यात असा आरोप केजरीवाल यांनी केला. आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस दररोज त्रास देत आहेत असा आरोपही त्यांनी केला. पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात आज केजरीवाल यांनी संसद परिसरात असलेल्या पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2012 08:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close