S M L

मेट्रो रेल्वे पूल दुर्घटनेप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

05 सप्टेंबरमुंबई मेट्रो अपघात प्रकरणी साईट इंजिनिअर आणि सुपरवायजरविरोधात सहार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोघांच्या अटकेबाबत तपासाअंती निर्णय घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काल मंगळवारी अंधेरी कुर्ला रोडवर हॉटेल लीलासमोर मेट्रो रेल्वेच्या पुलाचं बांधकाम सुरू असताना काही भाग कोसळला. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला. तर 19 जण जखमी झाले. मृताच्या नातेवाईकाला एक लाखाची मदत दिली जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 5, 2012 09:23 AM IST

मेट्रो रेल्वे पूल दुर्घटनेप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

05 सप्टेंबर

मुंबई मेट्रो अपघात प्रकरणी साईट इंजिनिअर आणि सुपरवायजरविरोधात सहार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोघांच्या अटकेबाबत तपासाअंती निर्णय घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काल मंगळवारी अंधेरी कुर्ला रोडवर हॉटेल लीलासमोर मेट्रो रेल्वेच्या पुलाचं बांधकाम सुरू असताना काही भाग कोसळला. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला. तर 19 जण जखमी झाले. मृताच्या नातेवाईकाला एक लाखाची मदत दिली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2012 09:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close