S M L

पुण्यात पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणार्थीची आत्महत्या

04 सप्टेंबरपुण्यात पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचार्‍याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील देविदास पुंजीरवार असं या कर्माचार्‍याचं नाव आहे. मुख्यालयातील झाडाला गळफास लावून त्यानं आत्महत्या केली. आत्महत्येमागचे निश्चित कारण अजून समजू शकलं नसलं तरी प्रशिक्षणादरम्यान वरिष्ठ अधिकार्‍यांकडून होणार्‍या मानसिक छळाला कंटाळून त्यानं हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्थानकात दोन पोलीस कर्माचार्‍यांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2012 05:12 PM IST

पुण्यात पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणार्थीची आत्महत्या

04 सप्टेंबर

पुण्यात पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचार्‍याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील देविदास पुंजीरवार असं या कर्माचार्‍याचं नाव आहे. मुख्यालयातील झाडाला गळफास लावून त्यानं आत्महत्या केली. आत्महत्येमागचे निश्चित कारण अजून समजू शकलं नसलं तरी प्रशिक्षणादरम्यान वरिष्ठ अधिकार्‍यांकडून होणार्‍या मानसिक छळाला कंटाळून त्यानं हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्थानकात दोन पोलीस कर्माचार्‍यांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2012 05:12 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close