S M L

डोन्ट वरी, सध्या पेट्रोल दरवाढ नाही

07 सप्टेंबरगेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल,डिझेल दरवाढीचे वादळ घोंघावत होते मात्र आता ते नाहीसे झाले आहे. आज पेट्रोलियममंत्री जयपाल रेड्डी यांनी तूर्तास पेट्रोल दरवाढ होणार नाही अशी माहिती दिली आहे. आज पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पेट्रोलच्या किंमती वाढण्याची शक्यता होती. पण तूर्तास तरी ही दरवाढ लांबणीवर पडली आहे. त्यामुळे सर्वसामान्याना दिलासा मिळाला आहे. जरही दरवाढ झाली असती तर साधारणपणे 5 रुपयांनी वाढ होणार होती. पेट्रोल कंपन्यांनीही यासाठी घोषण करण्याची तयारी केली होती. पण सुदैवाने हे सगळं सध्यातरी टळलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2012 09:28 AM IST

डोन्ट वरी, सध्या पेट्रोल दरवाढ नाही

07 सप्टेंबर

गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल,डिझेल दरवाढीचे वादळ घोंघावत होते मात्र आता ते नाहीसे झाले आहे. आज पेट्रोलियममंत्री जयपाल रेड्डी यांनी तूर्तास पेट्रोल दरवाढ होणार नाही अशी माहिती दिली आहे. आज पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पेट्रोलच्या किंमती वाढण्याची शक्यता होती. पण तूर्तास तरी ही दरवाढ लांबणीवर पडली आहे. त्यामुळे सर्वसामान्याना दिलासा मिळाला आहे. जरही दरवाढ झाली असती तर साधारणपणे 5 रुपयांनी वाढ होणार होती. पेट्रोल कंपन्यांनीही यासाठी घोषण करण्याची तयारी केली होती. पण सुदैवाने हे सगळं सध्यातरी टळलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2012 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close