S M L

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये इमारतीला आग

07 सप्टेंबरमुंबईत बांद्रा कुर्ला कॉंप्लेक्समध्ये 12 व्या मजल्यावरील एफसीएफआय (FCFI) या खासगी कंपनीच्या ऑफिसला आग लागली होती. सकाळी 11 च्या सुमारासही घटना घडली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या दोन तासांनंतरही आग आटोक्यात आणण्यात यश आलंय. या बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2012 09:58 AM IST

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये इमारतीला आग

07 सप्टेंबर

मुंबईत बांद्रा कुर्ला कॉंप्लेक्समध्ये 12 व्या मजल्यावरील एफसीएफआय (FCFI) या खासगी कंपनीच्या ऑफिसला आग लागली होती. सकाळी 11 च्या सुमारासही घटना घडली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या दोन तासांनंतरही आग आटोक्यात आणण्यात यश आलंय. या बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2012 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close