S M L

संसदेचं कामकाज 12 व्या दिवशीही ठप्पच

06 सप्टेंबरअगोदर कोळसा घोटाळा आणि नंतर एससी एसटीना सरकारी नोकरीत बढतीत आरक्षण यावरुन आजही संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 12 वा दिवस कामकाजाशिवाय वाया गेला. आजही कामकाज सुरु होताच विरोधकांनी गदारोळ सुरु झाला. त्याअगोदर सरकारने विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप नेत्या सुषमा स्वराज आणि लालकृष्ण अडवणी यांच्याशी चर्चा ही केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. उद्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सरकारी नोकर्‍यांमध्ये बढतीचं वादग्रस्त विधेयक या अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2012 10:11 AM IST

संसदेचं कामकाज 12 व्या दिवशीही ठप्पच

06 सप्टेंबर

अगोदर कोळसा घोटाळा आणि नंतर एससी एसटीना सरकारी नोकरीत बढतीत आरक्षण यावरुन आजही संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 12 वा दिवस कामकाजाशिवाय वाया गेला. आजही कामकाज सुरु होताच विरोधकांनी गदारोळ सुरु झाला. त्याअगोदर सरकारने विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप नेत्या सुषमा स्वराज आणि लालकृष्ण अडवणी यांच्याशी चर्चा ही केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. उद्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सरकारी नोकर्‍यांमध्ये बढतीचं वादग्रस्त विधेयक या अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2012 10:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close