S M L

स्त्री भ्रूणहत्येप्रकरणी डॉ.सानपविरोधात आरोपपत्र दाखल

06 जुलैबीडमध्ये जूनमध्ये डॉ. सानप रुग्णालयात झालेल्या तीन स्त्री भ्रूणहत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर बीड न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी आणखी दोनजणांचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी सरकारी वकिल उज्ज्वल निकम सरकारची बाजू लढवणार आहेत. याप्रकरणी डॉ. शिवाजी सानप आणि डॉ. लहानेंसह अन्य पाचजण न्यायालयीन कोठडीत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2012 11:32 AM IST

स्त्री भ्रूणहत्येप्रकरणी डॉ.सानपविरोधात आरोपपत्र दाखल

06 जुलै

बीडमध्ये जूनमध्ये डॉ. सानप रुग्णालयात झालेल्या तीन स्त्री भ्रूणहत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर बीड न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी आणखी दोनजणांचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी सरकारी वकिल उज्ज्वल निकम सरकारची बाजू लढवणार आहेत. याप्रकरणी डॉ. शिवाजी सानप आणि डॉ. लहानेंसह अन्य पाचजण न्यायालयीन कोठडीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2012 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close