S M L

पानमसाला उत्पादकांची याचिका कोर्टाने फेटाळली, बंदी कायमच

07 सप्टेंबरराज्य सरकारने गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी केल्यानंतर गुटखा कंपन्यांनी कोर्टात धाव घेतली. पण हायकोर्टाने गुटखा बंदी कायम ठेवत कंपन्यांची याचिका फेटाळून लावली. यातून पळवाट म्हणून पानमसाला गुटखा नाही त्यावर बंदी आणू नये अशी मागणी कंपन्यांनी केली होती. पण पानमसाला उत्पादकांना दिलासा द्यायला हायकोर्टाने नकार दिला आहे. पानमसाल्यावर बंदीचा राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवत पानमसाला उत्पादकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. गुटखा आणि पानमसाल्यात फरक नाही काहीच फरक नाही, असं हायकोर्ट म्हटलं आहे.आणि पानमसाल्यावरची बंदी उठवायला नकार दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2012 03:06 PM IST

पानमसाला उत्पादकांची याचिका कोर्टाने फेटाळली, बंदी कायमच

07 सप्टेंबर

राज्य सरकारने गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी केल्यानंतर गुटखा कंपन्यांनी कोर्टात धाव घेतली. पण हायकोर्टाने गुटखा बंदी कायम ठेवत कंपन्यांची याचिका फेटाळून लावली. यातून पळवाट म्हणून पानमसाला गुटखा नाही त्यावर बंदी आणू नये अशी मागणी कंपन्यांनी केली होती. पण पानमसाला उत्पादकांना दिलासा द्यायला हायकोर्टाने नकार दिला आहे. पानमसाल्यावर बंदीचा राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवत पानमसाला उत्पादकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. गुटखा आणि पानमसाल्यात फरक नाही काहीच फरक नाही, असं हायकोर्ट म्हटलं आहे.आणि पानमसाल्यावरची बंदी उठवायला नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2012 03:06 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close