S M L

मराठवाडा तहानलेलाच, दुष्काळ स्थिती कायम

10 सप्टेंबरमराठवाड्यात तब्बल अडीच महिन्यानंतर समाधानकारक पावसाने हजेरी लावली. पण, या पावसाने मराठवाडयातला दुष्काळ काही हटला नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या होती ती तशीच आहे. मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, जालना, बीड आणि औरंगाबाद या शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. मराठवाडयतीलं सर्वात मोठं धरण असलेल्या जायकवाडी धरणावर औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. आता त्याच धरणामध्ये मृत पाणीसाठा शिल्लक असल्याने औरंगाबादला पाणीपुरवठा करणं अवघड झालं आहे. त्यामुळे औरंगाबादकरांवर पाणीकपातीची तलवार लटकत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2012 11:27 AM IST

मराठवाडा तहानलेलाच, दुष्काळ स्थिती कायम

10 सप्टेंबर

मराठवाड्यात तब्बल अडीच महिन्यानंतर समाधानकारक पावसाने हजेरी लावली. पण, या पावसाने मराठवाडयातला दुष्काळ काही हटला नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या होती ती तशीच आहे. मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, जालना, बीड आणि औरंगाबाद या शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. मराठवाडयतीलं सर्वात मोठं धरण असलेल्या जायकवाडी धरणावर औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. आता त्याच धरणामध्ये मृत पाणीसाठा शिल्लक असल्याने औरंगाबादला पाणीपुरवठा करणं अवघड झालं आहे. त्यामुळे औरंगाबादकरांवर पाणीकपातीची तलवार लटकत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2012 11:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close