S M L

औरंगाबादमध्ये इमारत कोसळली, 3 जखमी

08 सप्टेंबरऔरंगाबाद शहरातील राजाबाजार परिसरामध्ये 3 मजली इमारत कोसळल्याने 4 जण जखमी झाले आहे. त्यातील एक जण गंभीर जखमी झाला. जुनी आणि जिर्ण इमारत असल्याने आज पहाटे हा अपघात घडला. इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या टीमनी तिघा जणांना सुखरुप बाहेर काढले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2012 08:05 AM IST

औरंगाबादमध्ये इमारत कोसळली, 3 जखमी

08 सप्टेंबर

औरंगाबाद शहरातील राजाबाजार परिसरामध्ये 3 मजली इमारत कोसळल्याने 4 जण जखमी झाले आहे. त्यातील एक जण गंभीर जखमी झाला. जुनी आणि जिर्ण इमारत असल्याने आज पहाटे हा अपघात घडला. इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या टीमनी तिघा जणांना सुखरुप बाहेर काढले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2012 08:05 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close