S M L

मास्टरब्लास्टर सचिन फेसबुकवर

10 सप्टेंबरमास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या फॅन्ससाठी खूशखबर...सचिनने आता फेसबुकवर अकाऊंट ओपन केलं आहे आणि काही तासांतच त्याच्या पेजला साडेचार लाख चाहत्यांनी लाईक केलं आहे. सचिनचं याअगोदरच ट्विटर अकाऊंट आहे. आणि त्यावर त्याचे मोठे फॅन फॉलव्हर आहेत. आपल्या चाहत्यां प्रयत्न पोहचता यावे या हेतून सचिनने फेसबूकवर एंट्री केली आहे. विशेष म्हणजे सचिनने फेसबुकच्या मैदानात व्हिडिओ अपलोड करुनच उतरला आहे. मी माझ्या चाहत्यांचं फेसबुक परिवारात स्वागत करतो. मी एका लहान मुलाप्रमाणे भारतासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले आणि गेली 22 वर्ष मी विश्वचषक जिंकण्याच्या स्वप्नाचा पाठलाग केला. हे सगळे आपल्या प्रेमामुळे होऊ शकले. माझ्यासाठी आणि टीमसाठी आपण प्रार्थना केली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आता तुम्हा सर्वांशी मला संपर्क साधता यावा यासाठी मी फेसबुकच्या माध्यमातून आपणासर्वांना भेटणार आहे. माझ्या पेजला लाईक करा यामाध्यामातून आपण ऐकमेकांच्या गोष्टी शेअर करु शकतो. सचिन फेसबुक पेज - https://www.facebook.com/SachinTendulkar

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2012 03:45 PM IST

मास्टरब्लास्टर सचिन फेसबुकवर

10 सप्टेंबर

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या फॅन्ससाठी खूशखबर...सचिनने आता फेसबुकवर अकाऊंट ओपन केलं आहे आणि काही तासांतच त्याच्या पेजला साडेचार लाख चाहत्यांनी लाईक केलं आहे. सचिनचं याअगोदरच ट्विटर अकाऊंट आहे. आणि त्यावर त्याचे मोठे फॅन फॉलव्हर आहेत. आपल्या चाहत्यां प्रयत्न पोहचता यावे या हेतून सचिनने फेसबूकवर एंट्री केली आहे. विशेष म्हणजे सचिनने फेसबुकच्या मैदानात व्हिडिओ अपलोड करुनच उतरला आहे. मी माझ्या चाहत्यांचं फेसबुक परिवारात स्वागत करतो. मी एका लहान मुलाप्रमाणे भारतासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले आणि गेली 22 वर्ष मी विश्वचषक जिंकण्याच्या स्वप्नाचा पाठलाग केला. हे सगळे आपल्या प्रेमामुळे होऊ शकले. माझ्यासाठी आणि टीमसाठी आपण प्रार्थना केली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आता तुम्हा सर्वांशी मला संपर्क साधता यावा यासाठी मी फेसबुकच्या माध्यमातून आपणासर्वांना भेटणार आहे. माझ्या पेजला लाईक करा यामाध्यामातून आपण ऐकमेकांच्या गोष्टी शेअर करु शकतो.

सचिन फेसबुक पेज - https://www.facebook.com/SachinTendulkar

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2012 03:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close