S M L

मुंबईत गणेशोत्सवात बिनधास्त वाजवा रात्रभर ढोल

11 सप्टेंबरपुण्यापाठोपाठ आता मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात रात्री दहानंतरही पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमणार आहे. या काळात तीन दिवसांसाठी सरकारने गणेश मंडळांना ही परवानगी दिली आहे. पण त्यासाठी डेसिबलची मर्यादा पाळावी लागणार आहे. त्याचबरोबर तीन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरलाही परवानगी देण्यात आलीय. हे तीन दिवस कोणते हे लवकरच ठरवलं जाणार आहे. गणेश मंडळांसोबत आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2012 04:37 PM IST

मुंबईत गणेशोत्सवात बिनधास्त वाजवा रात्रभर ढोल

11 सप्टेंबर

पुण्यापाठोपाठ आता मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात रात्री दहानंतरही पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमणार आहे. या काळात तीन दिवसांसाठी सरकारने गणेश मंडळांना ही परवानगी दिली आहे. पण त्यासाठी डेसिबलची मर्यादा पाळावी लागणार आहे. त्याचबरोबर तीन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरलाही परवानगी देण्यात आलीय. हे तीन दिवस कोणते हे लवकरच ठरवलं जाणार आहे. गणेश मंडळांसोबत आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2012 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close