S M L

मनमाडमध्ये 22 दिवसआड पाणी

12 सप्टेंबरभर पावसाळ्यातही तब्बल 22 दिवसांनी पाणी. ऐकून विश्वास बसत नाही, पण ही परिस्थिती आहे मनमाडची. एका बाजुला पावसाने फिरवलेली पाठ आणि दुसर्‍या बाजुला शासनाच्या खात्यांमधल्या समन्वयाचा अभाव, यात मनमाड सारखी लहान शहरं भरडली जात आहेत. मनमाड नगरपालिकेवर जीवन प्राधिकरण आणि वीज वितरणच्या कर्जाची थकबाकी तब्बल 25 कोटींच्या पुढे गेली. त्यामुळे पंपिंग स्टेशनवरच्या 4 पैकी 3 पंप गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. स्वत: नगराध्यक्षही याबद्दल हतबल झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2012 04:27 PM IST

मनमाडमध्ये 22 दिवसआड पाणी

12 सप्टेंबर

भर पावसाळ्यातही तब्बल 22 दिवसांनी पाणी. ऐकून विश्वास बसत नाही, पण ही परिस्थिती आहे मनमाडची. एका बाजुला पावसाने फिरवलेली पाठ आणि दुसर्‍या बाजुला शासनाच्या खात्यांमधल्या समन्वयाचा अभाव, यात मनमाड सारखी लहान शहरं भरडली जात आहेत. मनमाड नगरपालिकेवर जीवन प्राधिकरण आणि वीज वितरणच्या कर्जाची थकबाकी तब्बल 25 कोटींच्या पुढे गेली. त्यामुळे पंपिंग स्टेशनवरच्या 4 पैकी 3 पंप गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. स्वत: नगराध्यक्षही याबद्दल हतबल झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2012 04:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close