S M L

कलमाडींना IOAची निवडणूक लढवण्यास कोर्टाचा मज्जाव

13 सप्टेंबरकॉमनवेल्थ घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश कलमाडींना दिल्ली हायकोर्टाने दणका दिलाय. सुरेश कलमाडी भारतीय ऑलिम्पिक महासंघाची निवडणूक लढवू शकणार नसल्याचा निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. क्रीडा नियमांनुसार भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या निवडणुका पार पाडाव्यात असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. यानुसार कोणाही अधिकार्‍याला तीन वेळेपेक्षा जास्त अध्यक्ष होता येत नाही आणि सुरेश कलमाडी तीन वेळा अध्यक्ष झाले आहेत. गेली 18 वर्ष कलमाडी आयओए (IOA) चे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या नियमांनुसार कलमाडींना आता भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेता येणार नाही. हा निर्णय म्हणजे सुरेश कलमाडींना दणका मानला जातोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2012 09:30 AM IST

कलमाडींना IOAची निवडणूक लढवण्यास कोर्टाचा मज्जाव

13 सप्टेंबर

कॉमनवेल्थ घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश कलमाडींना दिल्ली हायकोर्टाने दणका दिलाय. सुरेश कलमाडी भारतीय ऑलिम्पिक महासंघाची निवडणूक लढवू शकणार नसल्याचा निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. क्रीडा नियमांनुसार भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या निवडणुका पार पाडाव्यात असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. यानुसार कोणाही अधिकार्‍याला तीन वेळेपेक्षा जास्त अध्यक्ष होता येत नाही आणि सुरेश कलमाडी तीन वेळा अध्यक्ष झाले आहेत. गेली 18 वर्ष कलमाडी आयओए (IOA) चे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या नियमांनुसार कलमाडींना आता भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेता येणार नाही. हा निर्णय म्हणजे सुरेश कलमाडींना दणका मानला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2012 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close