S M L

कुडनकुलम प्रकल्पाविरोधात आंदोलक उतरले समुद्रात

13 सप्टेंबरकुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलकांनी आंदोलन आणखी तीव्र केलं आहे. आंदोलक आता समुद्रात उतरलेत आणि आता समुद्रातून ते आंदोलन लावून धरत आहे. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातल्या रिऍक्टर्समध्ये युरोनियम भरण्याचं काम थांबवावं अशी मागणी आंदोलक करत आहे. दरम्यान, प्रशांत भूषण यांनीही या अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आज त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2012 10:29 AM IST

कुडनकुलम प्रकल्पाविरोधात आंदोलक उतरले समुद्रात

13 सप्टेंबर

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलकांनी आंदोलन आणखी तीव्र केलं आहे. आंदोलक आता समुद्रात उतरलेत आणि आता समुद्रातून ते आंदोलन लावून धरत आहे. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातल्या रिऍक्टर्समध्ये युरोनियम भरण्याचं काम थांबवावं अशी मागणी आंदोलक करत आहे. दरम्यान, प्रशांत भूषण यांनीही या अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आज त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2012 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close