S M L

उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे 30 लोकांचा मृत्यू

15 सप्टेंबरउत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमधील देहराडूनजवळ ही घटना घडली. जवळपास 30 जण अजूनही ढिगार्‍याखाली अडकलले असण्याची शक्यता आहे. गेल्या 36 तासांपासून मदत कार्य सुरु आहे. गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे ढगफुटी होऊन तीस लोकांचा मृत्यू झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 15, 2012 04:15 PM IST

उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे 30 लोकांचा मृत्यू

15 सप्टेंबर

उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमधील देहराडूनजवळ ही घटना घडली. जवळपास 30 जण अजूनही ढिगार्‍याखाली अडकलले असण्याची शक्यता आहे. गेल्या 36 तासांपासून मदत कार्य सुरु आहे. गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे ढगफुटी होऊन तीस लोकांचा मृत्यू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2012 04:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close