S M L

पर्यटन मंत्र्यांच्या भावाच्या कोळसा खाणींचे परवाने रद्द

15 सप्टेंबरएसकेएस इस्पात या कंपनीच्या नावावर असलेल्या दोन कोळसा खाणींचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही कंपनी केंद्रीय पर्यटन मंत्री सुबोधकांत सहाय यांच्या भावाची आहे. काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांच्या जिंदाल स्टील आणि पॉवर कंपनीला दिलेल्या कोळसा खाण परवानगीबाबत मंत्रिगटाच्या झालेल्या बैठकीत यात कुठलीही चर्चा झाली नाही. आता या मंत्रिगटाची पुढची बैठक सोमवारी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 15, 2012 04:18 PM IST

पर्यटन मंत्र्यांच्या भावाच्या कोळसा खाणींचे परवाने रद्द

15 सप्टेंबर

एसकेएस इस्पात या कंपनीच्या नावावर असलेल्या दोन कोळसा खाणींचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही कंपनी केंद्रीय पर्यटन मंत्री सुबोधकांत सहाय यांच्या भावाची आहे. काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांच्या जिंदाल स्टील आणि पॉवर कंपनीला दिलेल्या कोळसा खाण परवानगीबाबत मंत्रिगटाच्या झालेल्या बैठकीत यात कुठलीही चर्चा झाली नाही. आता या मंत्रिगटाची पुढची बैठक सोमवारी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2012 04:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close