S M L

रिझर्व बँकेच्या रेपोरेटमध्ये बदल नाही

17 सप्टेंबररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज क्रेडिट पॉलिसी जाहीर केली. रिझर्व बँक ज्या दराने बँकांना कर्ज देते अर्थात रेपोरेटमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. सी आर आरच्या दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जाच्या व्याजदरात सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सामान्य ग्राहकांना यातून कोणताही फायदा झालेला नाही. पण अर्थतज्ज्ञांनी आरबीआयच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2012 09:41 AM IST

रिझर्व बँकेच्या रेपोरेटमध्ये बदल नाही

17 सप्टेंबर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज क्रेडिट पॉलिसी जाहीर केली. रिझर्व बँक ज्या दराने बँकांना कर्ज देते अर्थात रेपोरेटमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. सी आर आरच्या दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जाच्या व्याजदरात सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सामान्य ग्राहकांना यातून कोणताही फायदा झालेला नाही. पण अर्थतज्ज्ञांनी आरबीआयच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2012 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close