S M L

कोळसा घोटाळ्याप्रकरणी अरविंद जयस्वाल यांची चौकशी

17 सप्टेंबरकोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी अरविंद जयस्वाल यांची सीबीआयकडून चौकशी सुरू झाली आहे. अरविंद जयस्वाल हे अभिजीत ग्रुपचे मालक मनोज जयस्वाल यांचे भाऊ आहेत. एएमआर आयर्न अँड स्टील कोलमध्ये ते संचालकसुद्धा आहेत. अभिजीत ग्रुपला देण्यात आलेल्या कोळसा खाणींचं काम सुरू झालेलं नाही. सीबीआयच्या एफआयआरमध्ये अभिजीत ग्रुपचा समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2012 10:24 AM IST

कोळसा घोटाळ्याप्रकरणी अरविंद जयस्वाल यांची चौकशी

17 सप्टेंबर

कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी अरविंद जयस्वाल यांची सीबीआयकडून चौकशी सुरू झाली आहे. अरविंद जयस्वाल हे अभिजीत ग्रुपचे मालक मनोज जयस्वाल यांचे भाऊ आहेत. एएमआर आयर्न अँड स्टील कोलमध्ये ते संचालकसुद्धा आहेत. अभिजीत ग्रुपला देण्यात आलेल्या कोळसा खाणींचं काम सुरू झालेलं नाही. सीबीआयच्या एफआयआरमध्ये अभिजीत ग्रुपचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2012 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close