S M L

डोळ्यात मिरचीपूड टाकून 26 लाख रुपये लुटले

17 सप्टेंबरपुण्यामध्ये भरदुपारी चोरट्यांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून तब्बल 26 लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रमिक भवन महापालिका बसडेपोजवळ ही घटना घडली. टू व्हीलरवरून आलेल्या अज्ञात लोकांनी संजय मोरेंच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ते घेऊन जात असलेलेल 26 लाख रुपये लुटले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2012 11:54 AM IST

डोळ्यात मिरचीपूड टाकून 26 लाख रुपये लुटले

17 सप्टेंबर

पुण्यामध्ये भरदुपारी चोरट्यांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून तब्बल 26 लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रमिक भवन महापालिका बसडेपोजवळ ही घटना घडली. टू व्हीलरवरून आलेल्या अज्ञात लोकांनी संजय मोरेंच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ते घेऊन जात असलेलेल 26 लाख रुपये लुटले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2012 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close