S M L

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता

18 सप्टेंबरकेंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता आहे. खासदार विलास मुत्तेमवार यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यात आहे. तर सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक यांचं खाते बदलण्याची शक्यता आहे. माजी गृहमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील - चाकुरकर यांचेही मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्रात महाराष्ट्राला आणखी एक राज्यमंत्री पद मिळणार असल्याची माहिती मिळतेय. राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री असलेल्या अगाथा संगमा यांना राजीनामा द्यायला सांगितलं जाऊ शकतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2012 11:19 AM IST

18 सप्टेंबर

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता आहे. खासदार विलास मुत्तेमवार यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यात आहे. तर सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक यांचं खाते बदलण्याची शक्यता आहे. माजी गृहमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील - चाकुरकर यांचेही मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्रात महाराष्ट्राला आणखी एक राज्यमंत्री पद मिळणार असल्याची माहिती मिळतेय. राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री असलेल्या अगाथा संगमा यांना राजीनामा द्यायला सांगितलं जाऊ शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2012 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close