S M L

दुष्काळ निर्मूलनासाठी आ. विजय शिवतरेंचं उपोषण

18 सप्टेंबरपुरंदर तालुक्यातल्या दुष्काळ निर्मूलनाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे आमदार विजय शिवतरे यांनी सासवडमध्ये आमरण उपोषण सुरू केलं आहे. दुष्काळ निर्मुलनासाठी 223 कोटी रुपयांच्या पुरंदर कृषी संजीवनी योजनेला सरकारने ताबडतोब मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या बेमुदत सत्याग्रह आंदोलनामध्ये पुरंदरमधील हजारो शेतकरी सहभागी झाले आहे. पुरंदरच्या वीर धरणात गुंजवणी धरणातून येणारं हक्काचं 2 टीएमसी पाणी हे पुरंदरच्या दुष्काळी भागातल्या शेतकर्‍यांना मिळायला हवं अशीही त्यांची मागणी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2012 01:37 PM IST

दुष्काळ निर्मूलनासाठी आ. विजय शिवतरेंचं उपोषण

18 सप्टेंबर

पुरंदर तालुक्यातल्या दुष्काळ निर्मूलनाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे आमदार विजय शिवतरे यांनी सासवडमध्ये आमरण उपोषण सुरू केलं आहे. दुष्काळ निर्मुलनासाठी 223 कोटी रुपयांच्या पुरंदर कृषी संजीवनी योजनेला सरकारने ताबडतोब मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या बेमुदत सत्याग्रह आंदोलनामध्ये पुरंदरमधील हजारो शेतकरी सहभागी झाले आहे. पुरंदरच्या वीर धरणात गुंजवणी धरणातून येणारं हक्काचं 2 टीएमसी पाणी हे पुरंदरच्या दुष्काळी भागातल्या शेतकर्‍यांना मिळायला हवं अशीही त्यांची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2012 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close