S M L

राष्ट्रवादी यूपीएसोबतच - शरद पवार

21 सप्टेंबरराष्ट्रवादी काँग्रेस यूपीएसोबतच आहे आणि सरकार अस्थिर करणार नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आज स्पष्ट केलं. मुंबईतल्या वरळीतल्या सीजी हाऊसमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, मधुकर पिचड, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे उपस्थित होते. दरवाढीबाबत फेरविचार व्हावा, असं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2012 05:07 PM IST

राष्ट्रवादी यूपीएसोबतच - शरद पवार

21 सप्टेंबर

राष्ट्रवादी काँग्रेस यूपीएसोबतच आहे आणि सरकार अस्थिर करणार नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आज स्पष्ट केलं. मुंबईतल्या वरळीतल्या सीजी हाऊसमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, मधुकर पिचड, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे उपस्थित होते. दरवाढीबाबत फेरविचार व्हावा, असं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2012 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close