S M L

सरकार माझे फोन टॅप करत आहे -ममता

20 सप्टेंबरसरकार माझे फोन टॅप करेल, याची मला खात्री आहे. नंदीग्राम आंदोलनाच्या काळात मी त्याविरुद्ध तक्रार केली होती. सरकार माझे फोन टॅप करतं त्याशिवाय त्यांना माझ्याबद्दलच्या गोष्टी आधीच कशा कळतात ? असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केला. पण केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी मात्र फोन टॅपिंगचा इन्कार केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2012 05:19 PM IST

सरकार माझे फोन टॅप करत आहे -ममता

20 सप्टेंबर

सरकार माझे फोन टॅप करेल, याची मला खात्री आहे. नंदीग्राम आंदोलनाच्या काळात मी त्याविरुद्ध तक्रार केली होती. सरकार माझे फोन टॅप करतं त्याशिवाय त्यांना माझ्याबद्दलच्या गोष्टी आधीच कशा कळतात ? असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केला. पण केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी मात्र फोन टॅपिंगचा इन्कार केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2012 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close