S M L

पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान वकिलाचा गोंधळ

22 सप्टेंबरनवी दिल्लीमध्ये आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणा दरम्यान संतोष कुमार नावाच्या 32 वर्षाच्या वकिलानं गोंधळ घातला. या तरुणानंकपडे काढून डिझेल दरवाढीचा निषेध केला. तसेच 'पंतप्रधान परत जा' च्या घोषणाही दिल्या. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. संतोष सिंग हा लालू प्रसाद यांच्या आरजीडीच्या लीगल सेलचा कार्यकर्ता होता. संतोष सिंगच्या या निषेध नाट्यानंतर लालू प्रसाद यांनी हा लीगल सेलचं बरखास्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2012 10:06 AM IST

पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान वकिलाचा गोंधळ

22 सप्टेंबर

नवी दिल्लीमध्ये आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणा दरम्यान संतोष कुमार नावाच्या 32 वर्षाच्या वकिलानं गोंधळ घातला. या तरुणानंकपडे काढून डिझेल दरवाढीचा निषेध केला. तसेच 'पंतप्रधान परत जा' च्या घोषणाही दिल्या. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. संतोष सिंग हा लालू प्रसाद यांच्या आरजीडीच्या लीगल सेलचा कार्यकर्ता होता. संतोष सिंगच्या या निषेध नाट्यानंतर लालू प्रसाद यांनी हा लीगल सेलचं बरखास्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2012 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close