S M L

मुलायम सिंगांचा केंद्राला झटका, FDIचा प्रस्ताव संसदेत आणणार ?

22 सप्टेंबरसपाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी यूपीएला पाठिंबा देऊन एकदिवस उलट नाही तोच केंद्र सरकराला धक्का देत आणखी एक गुगली टाकली आहे. एफडीआयच्या विरोधात मुलायम सिंग संसदेत प्रस्ताव आणू शकतात. आयबीएन-नेटवर्कशी बोलताना मुलायमसिंग यांनी हे संकेत दिले आहे. तसेच डिझेल दरवाढ मागे घेण्याच्या मागणीवरही मुलायम सिंग ठाम आहेत. त्यामुळे मुलायम सिंग यांनी काँग्रेसला सध्या हात दिला असला तरी हा प्रवास सुखाचा होणार नाही. असंच सध्या तरी दिसतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2012 10:34 AM IST

मुलायम सिंगांचा केंद्राला झटका, FDIचा प्रस्ताव संसदेत आणणार ?

22 सप्टेंबर

सपाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी यूपीएला पाठिंबा देऊन एकदिवस उलट नाही तोच केंद्र सरकराला धक्का देत आणखी एक गुगली टाकली आहे. एफडीआयच्या विरोधात मुलायम सिंग संसदेत प्रस्ताव आणू शकतात. आयबीएन-नेटवर्कशी बोलताना मुलायमसिंग यांनी हे संकेत दिले आहे. तसेच डिझेल दरवाढ मागे घेण्याच्या मागणीवरही मुलायम सिंग ठाम आहेत. त्यामुळे मुलायम सिंग यांनी काँग्रेसला सध्या हात दिला असला तरी हा प्रवास सुखाचा होणार नाही. असंच सध्या तरी दिसतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2012 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close