S M L

घरपोच सिलेंडर सेवा बंद करण्याचा वितरकांचा इशारा

24 सप्टेंबरकेंद्र सरकारने सिलेंडरवर घातलेल्या मर्यादामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. वर्षाला सहा सिलेंडर सबसिडी दरात मिळतील आणि सातवा सिलेंडर घेतला तर बाजारमुल्यानूसार किंमत मोजावी लागले असा निर्णय सरकारने जारी केली. मात्र सातव्या सिलेंडरवर किंमत किती मोजायची ? या प्रश्नावरुन घरपोच सिलेंडर सेवा बंद करण्याचा इशारा सिलेंडर डिस्ट्रीब्युटर्सने दिला आहे. सवलतीच्या दरानंतर दिला जाणारा सातवा सिलेंडर नक्की कोणत्या दराने ग्राहकांना द्यायचा याबाबबतच्या कोणत्याही स्पष्ट सूचना केंद्र सरकारने दिलेल्या नाहीत. जर 1 ऑक्टोबरपर्यंत सरकारने याबाबत सूचना दिल्या नाहीत तर घरपोच सेवा बंद करण्याचा इशारा सिलेंडर डिस्ट्रिब्युटर्सने दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2012 10:22 AM IST

घरपोच सिलेंडर सेवा बंद करण्याचा वितरकांचा इशारा

24 सप्टेंबर

केंद्र सरकारने सिलेंडरवर घातलेल्या मर्यादामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. वर्षाला सहा सिलेंडर सबसिडी दरात मिळतील आणि सातवा सिलेंडर घेतला तर बाजारमुल्यानूसार किंमत मोजावी लागले असा निर्णय सरकारने जारी केली. मात्र सातव्या सिलेंडरवर किंमत किती मोजायची ? या प्रश्नावरुन घरपोच सिलेंडर सेवा बंद करण्याचा इशारा सिलेंडर डिस्ट्रीब्युटर्सने दिला आहे. सवलतीच्या दरानंतर दिला जाणारा सातवा सिलेंडर नक्की कोणत्या दराने ग्राहकांना द्यायचा याबाबबतच्या कोणत्याही स्पष्ट सूचना केंद्र सरकारने दिलेल्या नाहीत. जर 1 ऑक्टोबरपर्यंत सरकारने याबाबत सूचना दिल्या नाहीत तर घरपोच सेवा बंद करण्याचा इशारा सिलेंडर डिस्ट्रिब्युटर्सने दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2012 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close