S M L

अजितदादा उपमुख्यमंत्री नसतील तर फेरविचार करु -अपक्ष

26 सप्टेंबरसरकारवर दबाव वाढवण्यासाठी आता अपक्षही सरसावल्याचं दिसतंय. 12 अपक्ष आमदार सरकारला दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करु शकतात. असा इशारा या अपक्ष आमदारांचे नेते दिलीप सोपल यांनी दिला. सरकारच्या स्थापनेच्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री होणार म्हणून या 12 आमदारांनी पाठिंबा दिला होता. पण आता अजित पवार जर का उपमुख्यमंत्री राहणार नसतील तर आंम्ही वेगळा विचार करु अशी माहिती.आ.दिलीप सोपल यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2012 08:45 AM IST

अजितदादा उपमुख्यमंत्री नसतील तर फेरविचार करु -अपक्ष

26 सप्टेंबर

सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आता अपक्षही सरसावल्याचं दिसतंय. 12 अपक्ष आमदार सरकारला दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करु शकतात. असा इशारा या अपक्ष आमदारांचे नेते दिलीप सोपल यांनी दिला. सरकारच्या स्थापनेच्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री होणार म्हणून या 12 आमदारांनी पाठिंबा दिला होता. पण आता अजित पवार जर का उपमुख्यमंत्री राहणार नसतील तर आंम्ही वेगळा विचार करु अशी माहिती.आ.दिलीप सोपल यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2012 08:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close