S M L

1993 पासूनच्या कोळसा खाणवाटपाची होणार चौकशी

24 सप्टेंबर1993 पासूनच्या कोळसा खाणवाटपाची आता चौकशी केली जाणार आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने सीबीआयला ही सूचना केली आहे. केंद्रीय कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी लिहिलेलं पत्र सीव्हीसीनं सीबीआयला पाठवलं आहे. 1993 पासूनच्या कोळसा खाणवाटपाची चौकशी केली जावी, अशी मागणी काही खासदारांनी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2012 02:24 PM IST

1993 पासूनच्या कोळसा खाणवाटपाची होणार चौकशी

24 सप्टेंबर

1993 पासूनच्या कोळसा खाणवाटपाची आता चौकशी केली जाणार आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने सीबीआयला ही सूचना केली आहे. केंद्रीय कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी लिहिलेलं पत्र सीव्हीसीनं सीबीआयला पाठवलं आहे. 1993 पासूनच्या कोळसा खाणवाटपाची चौकशी केली जावी, अशी मागणी काही खासदारांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2012 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close