S M L

दिग्दर्शक संजय सूरकर यांचं निधन

27 सप्टेंबरप्रसिद्ध दिग्दर्शक संजय सुरकर यांचं पुण्यात निधन झालं. ते 53 वर्षांचे होते. ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालंय. पुण्यात 'लाठी' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सेटवरच त्यांचं निधन झालं. चौकट राजा, तू तिथं मी अशा प्रसिद्ध सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. तसेच छोट्या पडद्यावर अवंतिका आणि ऊन पाऊस या त्यांच्या मालिकाही गाजल्या होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2012 12:02 PM IST

दिग्दर्शक संजय सूरकर यांचं निधन

27 सप्टेंबर

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय सुरकर यांचं पुण्यात निधन झालं. ते 53 वर्षांचे होते. ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालंय. पुण्यात 'लाठी' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सेटवरच त्यांचं निधन झालं. चौकट राजा, तू तिथं मी अशा प्रसिद्ध सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. तसेच छोट्या पडद्यावर अवंतिका आणि ऊन पाऊस या त्यांच्या मालिकाही गाजल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2012 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close